वेगवेगळे लोक एकाच परिस्थितीला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. याला ___ असे म्हणतात:
मानसशास्त्रातील कोणता पंथ असे मानतो की मनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणे अशक्य आहे?
फ्रॉईड यांनी लोकांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात ________ यांच्या भूमिकेवर भर दिला.
"सायकोलॉजी" हा शब्द कुठल्याभाषेतून आला आहे?
खालीलपैकी कोणते विशिष्ट अध्ययन अक्षमतेचे उदाहरण आहे?
अ. वाढ आणि विकास यात फरक स्पष्ट करा.
आ. एरिक्सनच्या मानस-सामाजिक सिद्धांताच्या टप्प्यांचे वर्णन करा.
इ. स्मरणशक्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा.
ई. मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणी सिद्धांताचे स्पष्टीकरण द्या.
उ. अध्ययन म्हणजे काय? उदाहरणांसह स्पष्ट करा.